
मुंबई, प्रतिनिधी : ब्रेन स्टेम मृत घोषित करण्यात आलेल्या अवयवदात्या महिलेची अवयवदान प्रक्रिया आणि अपघाती प्रकरणात आवश्यक असलेले वैद्यकीय-कायदेशीर शवविच्छेदन एकाच रुग्णालयात यशस्वीपणे पूर्ण करण्याची उल्लेखनीय कामगिरी ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर जे. जे....