
मुंबई प्रतिनिधी मराठा समाजाचे उपनगरातील मानाचे केंद्र मानल्या जाणाऱ्या मुलुंड येथील ‘मराठा मंडळ’ या नामांकित संस्थेच्या २०२६ ते २०२९ या कार्यकाळासाठी पार पडलेल्या त्रैवार्षिक निवडणुकीत ‘अजिंक्य पॅनल’ने विरोधकांचा पूर्णपणे धुव्वा उडवत एकतर्फी ऐतिहासिक विजय संपादन...








