• Home V2
  • /
  • ताज्या बातम्या
  • /
  • MI vs PBKS: ‘प्रत्येकाने आपली जबाबदारी घ्यावी अन्यथा कठीण निर्णय घेतले जातील’ सलग चौथ्या पराभवानंतर हार्दिक पंड्याचा चढला पारा

MI vs PBKS: ‘प्रत्येकाने आपली जबाबदारी घ्यावी अन्यथा कठीण निर्णय घेतले जातील’ सलग चौथ्या पराभवानंतर हार्दिक पंड्याचा चढला पारा

मुंबई: मुंबई इंडियन्सच्या पराभवाची मालिका सुरूच आहे, तर दुसरीकडे पंजाब किंग्सला विजयाची सवयच झाली आहे असे दिसते. आयपीएल 2026 च्या 24 व्या सामन्यात पंजाब किंग्सने मुंबई इंडियन्सला एकतर्फी 7 गडी राखून पराभूत केले. 195 धावांचा डोंगर उभा करूनही मुंबईला सामना गमवावा लागला. मुंबईकडून यष्टीरक्षक क्विंटन डी कॉकने 60 चेंडूंमध्ये 112 धावा केल्या, पण त्याचे शतक व्यर्थ ठरले. आता पराभवानंतर कर्णधार Hardik Pandya काय म्हणाला पाहा.

हार्दिक पांड्या म्हणतो की, “आम्हाला आमच्या रणनीतीवर पुनर्विचार करण्याची आणि एखाद्या विशिष्ट खेळाडूमध्ये किंवा संपूर्ण संघात काही कमतरता आहेत का, हे ठरवण्याची गरज आहे. त्याच्या मते, दुसऱ्या डावात ड्यू पडले होते आणि पहिल्या डावाच्या अखेरीस चेंडूला रिव्हर्स स्विंग मिळाला होता, परंतु खेळाच्या प्रत्येक पैलूमध्ये आपल्यापेक्षा वरचढ ठरल्याबद्दल विरोधी संघ कौतुकास पात्र आहे. आम्हाला काही कठीण निर्णय घेता येतात का किंवा परिस्थिती बदलता येते का, हे पाहण्याची गरज आहे; पण आता प्रत्येकाने जबाबदारी घेतली पाहिजे, असे त्याला वाटते.”

webittrio@gmail.com

Writer & Blogger

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Popular
Recent

No Posts Found!

Edit Template

No Posts Found!

Edit Template

Sponsored Content

No Posts Found!

Newsletter

Join 70,000 subscribers!

You have been successfully Subscribed! Ops! Something went wrong, please try again.

By signing up, you agree to our Privacy Policy

Tag Clouds

    Edit Template

    © 2026 शिवनेर दैनिक. सर्व हक्क राखीव.
    या वेबसाइटवरील सर्व मजकूर, फोटो व माहिती परवानगीशिवाय वापरण्यास मनाई आहे.
    Website Designed & Developed by WEBITTRIO

    Press ESC to close

    Cottage out enabled was entered greatly prevent message.