ताज्या बातम्या
Edit Template
आज तारीख-Monday, October 26, 2026 1:12 pm

शॉपिंग, प्रवास आणि लाइफस्टाइल ब्रँड्सवर आकर्षक ऑफर्ससह <br>आयसीआयसीआय बँकेचा ‘फेस्टिव्ह बोनान्झा’ पुन्हा सादर




मुंबई प्रतिनिधी : आयसीआयसीआय बँकेचा वार्षिक ‘फेस्टिव्ह बोनान्झा’ पुन्हा एकदा सादर झाला असून ऑनलाइन शॉपिंग, मोबाइल फोन, इलेक्ट्रॉनिक्स, प्रवास, फर्निचर आणि होम डेकोर, फॅशन, क्विक कॉमर्स आणि अन्य क्षेत्रांतील आघाडीच्या ब्रँड्सवर आकर्षक ऑफर्स देण्यात आल्या आहेत. आयसीआयसीआय बँकेच्या क्रेडिट/डेबिट कार्ड्स, इंटरनेट बँकिंग, कार्डलेस ईएमआय आणि नो-कॉस्ट ईएमआय पर्यायांचा वापर करून ग्राहक विशेष डील्स, सवलती आणि कॅशबॅकचा लाभ घेऊ शकतात.

बँकेने फ्लिपकार्टसोबत त्यांच्या बिग बिलियन डेज सेलसाठी भागीदारी केली आहे. हा सेल 8 ऑक्टोबर 2026 पासून सुरू होणार असून, त्यामध्ये ग्राहकांना विविध उत्पादनांवर 10% सवलत मिळू शकते.

बँक नवीन आयफोन ड्युओ^, आयफोन 18 प्रो आणि प्रो मॅक्सवर 7,000 रु. पर्यंत इन्स्टंट कॅशबॅक, तसेच काही ॲपल उत्पादनांवर 15,000 रु. पर्यंत कॅशबॅक देत आहे. आयसीआयसीआय बँकेचे क्रेडिट कार्डधारक ॲपलच्या ‘आयफोन फॉर लाइफ’ कार्यक्रमाचाही विशेष लाभ घेऊ शकतात. या कार्यक्रमांतर्गत निवडक आयफोन मॉडेल्ससाठी 24 महिन्यांच्या व्याजमुक्त हप्त्यांमध्ये, 2,497 रु. पासून सुरू होणाऱ्या रकमेतून, पेमेंट करता येते. तसेच, ग्राहक पुढील आयफोनमध्ये अपग्रेड करताना त्यांच्या विद्यमान आयफोनसाठी खात्रीशीर बायबॅक पर्यायाचाही लाभ घेऊ शकतात.

बँकेने गुगल पिक्सेल, एलजी, सोनी, सॅमसंग, हायर, एचपी, डेल, क्रोमा, रिलायन्स डिजिटल, विजय सेल्स, एअर इंडिया, मेकमायट्रिप, गोआयबिबो, यात्रा, अजिओ, टाटा क्लिक, ब्लिंकिट, अर्बन लॅडर आणि पेपरफ्राय यांसारख्या अन्य आघाडीच्या ब्रँड्ससोबतही भागीदारी केली आहे.

ऑफर्सबाबत बोलताना, आयसीआयसीआय बँकेच्या प्रवक्त्यांनी सांगितले, “सणासुदीचा काळ हा आनंद आणि एकत्र येण्याचा असतो आणि आम्हाला तो आणखी खास बनवायचा आहे. यंदाच्या ‘फेस्टिव्ह बोनान्झा’च्या माध्यमातून आम्ही आघाडीच्या ब्रँड्ससोबत भागीदारी केली आहे. त्यामुळे आमच्या ग्राहकांचा शॉपिंगचा अनुभव अधिक फायदेशीर, सोयीस्कर आणि संस्मरणीय होईल अशा आकर्षक ऑफर्स आम्ही उपलब्ध करून देत आहोत. आयसीआयसीआय बँकेची क्रेडिट आणि डेबिट कार्ड्स, क्रेडिट कार्ड ईएमआय आणि इंटरनेट बँकिंगचा वापर करून आमचे ग्राहक या ऑफर्सचा लाभ घेऊ शकतात.”

Dainik Shivner

Writer & Blogger

Previous Post
Next Post

You May Also Like

  • All Posts
  • क्रीडा
  • ठाणे
  • देश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लाईफस्टाईल
  • विदेश
  • संपादकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsletter

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Ut elit tellus, luctus nec ullamcorper mattis, pulvinar dapibus leo.

You have been successfully Subscribed! Ops! Something went wrong, please try again.

Unlock Premium Content!

Sign up for our
premium membership today.

Categories

Tags

    ताज्या बातम्या, अपडेट्स आणि विशेष माहिती मिळवण्यासाठी आमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा.
    “सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह बातम्या” — Dainik Shivner.

    You have been successfully Subscribed! Ops! Something went wrong, please try again.

    महत्वाच्या लिंक

    संपर्क

    आपल्याला जाहिराती, बातम्या, सूचना किंवा इतर कोणत्याही माहितीसाठी आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास खालील माध्यमांद्वारे संपर्क साधू शकता.

    © 2026 Dainik Shivner News Portal. All Rights Reserved.

    या पोर्टलवरील सर्व बातम्या, लेख, फोटो आणि डिजिटल सामग्रीचे सर्व हक्क सुरक्षित आहेत. कोणतीही सामग्री पूर्वपरवानगीशिवाय वापरण्यास मनाई आहे.

    Website & Portal Design by Anshika Technology