ताज्या बातम्या

Edit Template
आज तारीख-Thursday, May 14, 2026 2:07 am

Supriya Sule Car Accident : खासदार सुप्रिया सुळेंच्या कारचा अपघात, भरधाव वाहनाची धडक; गुजरात पासिंगचं वाहन

Supriya Sule Car Accident : राष्ट्रवादीच्या शरद पवार पक्षाच्या नेत्या तथा बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या कारला अपघात झाल्याची माहिती मिळत आहे.

पुणे : राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार तथा शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांचा पुणे ते मुंबई प्रवासादरम्यान भीषण अपघात झाला. आज महामार्गावरून जात असताना एक वाहनचालक बेदरकार वाहन चालवत असल्याने त्याने सुप्रिया सुळे यांच्या गाडीला धडक दिली. सुदैवाने यात काही दुर्दैवी घडलेलं नाहीय.

सुप्रिया सुळेंची पोस्ट करत माहिती

याबाबत सुप्रिया सुळे यांनी पोस्ट करत माहिती दिली आहे. सुळे यांनी संबंधित गाडी चालकाचा नंबर देखील शेअर केला आहे. ‘जीजे 13 सीएफ 5257 या क्रमांकाच्या वाहनाने निष्काळजीपणे आणि वेगात वाहन चालवत बाजूने धडक दिल्याने हा अपघात झाला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि सर्वजण सुरक्षित बचावले. सीट बेल्ट घातल्यामुळे मी बचावले असल्याचं’, सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

webittrio@gmail.com

Writer & Blogger

Next Post

You May Also Like

No Posts Found!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsletter

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Ut elit tellus, luctus nec ullamcorper mattis, pulvinar dapibus leo.

You have been successfully Subscribed! Ops! Something went wrong, please try again.

Unlock Premium Content!

Sign up for our
premium membership today.

Categories

Tags

    ताज्या बातम्या, अपडेट्स आणि विशेष माहिती मिळवण्यासाठी आमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा.
    “सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह बातम्या” — Dainik Shivner.

    You have been successfully Subscribed! Ops! Something went wrong, please try again.

    महत्वाच्या लिंक

    संपर्क

    आपल्याला जाहिराती, बातम्या, सूचना किंवा इतर कोणत्याही माहितीसाठी आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास खालील माध्यमांद्वारे संपर्क साधू शकता.

    © 2026 Dainik Shivner News Portal. All Rights Reserved.

    या पोर्टलवरील सर्व बातम्या, लेख, फोटो आणि डिजिटल सामग्रीचे सर्व हक्क सुरक्षित आहेत. कोणतीही सामग्री पूर्वपरवानगीशिवाय वापरण्यास मनाई आहे.

    Website & Portal Design by Anshika Technology