ताज्या बातम्या
Edit Template
आज तारीख-Friday, September 11, 2026 6:49 pm

हिमालया बेबीकेअरचा नवा ‘प्युअर बिगिनिंग्स घी गिफ्ट पॅक’, बाळासाठी पहिली भेट; नव्या डीव्हीसीचा संदेश – बाळाच्या आयुष्याची सुरुवात सर्वाधिक शुद्धतेने व्हावी*



मुंबई प्रतिनिधी : भारतातील सर्वात आघाडीच्या आणि विश्वासार्ह बेबी केअर ब्रँडपैकी एक असलेल्या ‘हिमालया बेबीकेअर’ने आपल्या नव्या ‘हिमालया बेबी प्युअर बिगिनिंग्स घी गिफ्ट पॅक’साठी एआयआधारित नवी जाहिरात लॉन्च केली आहे. संस्कृती आणि आधुनिक तंत्रज्ञानाची सांगड घालणारी ही जाहिरात नवजात बाळांसाठीच्या गिफ्टिंग क्षेत्रात ब्रँडचे स्थान अधिक मजबूत करते. यामध्ये डिजिटल तंत्रज्ञानाच्या साहाय्याने, सांस्कृतिक संदर्भ जोडत, गोष्टीच्या माध्यमातून या प्रीमियम उत्पादनाचे महत्त्व मांडण्यात आले आहे.

या कॅम्पेनबद्दल बोलताना, हिमालया वेलनेस कंपनीच्या बेबीकेअर विभागाचे संचालक एन. व्ही. चक्रवर्ती म्हणाले, “हिमालया बेबीकेअरमध्ये आमचा असा विश्वास आहे की, बाळाला दिली जाणारी पहिली भेट ही विचारपूर्वक निवडलेली, शुद्ध आणि विशेष असावी; कारण त्यातून नवजात बाळाच्या आगमनाचा आनंद आणि बाळाविषयीची काळजी व्यक्त होते. ‘प्युअर बिगिनिंग्स घी गिफ्ट पॅक’च्या माध्यमातून आम्हाला एक वेगळा पर्याय बाजारात आणायचा होता, ज्यामध्ये प्रीमियम सादरीकरण, सांस्कृतिक महत्त्व असलेले घटक आणि विश्वासू उत्पादने एकत्र असतील. आजच्या डिजिटल माध्यमांचा वापर करणाऱ्या पालकांशी जोडले जाण्यासाठी या मोहिमेत एआयवर आधारित कथाकथनाचा वापर केला आहे. याद्वारे भावनिक विश्वासार्हता जपत नवनवीन सर्जनशील पर्याय शोधण्याचा आमचा प्रयत्न दिसून येतो.”

Dainik Shivner

Writer & Blogger

Previous Post
Next Post

You May Also Like

  • All Posts
  • क्रीडा
  • ठाणे
  • देश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लाईफस्टाईल
  • विदेश
  • संपादकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsletter

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Ut elit tellus, luctus nec ullamcorper mattis, pulvinar dapibus leo.

You have been successfully Subscribed! Ops! Something went wrong, please try again.

Unlock Premium Content!

Sign up for our
premium membership today.

Categories

Tags

    ताज्या बातम्या, अपडेट्स आणि विशेष माहिती मिळवण्यासाठी आमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा.
    “सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह बातम्या” — Dainik Shivner.

    You have been successfully Subscribed! Ops! Something went wrong, please try again.

    महत्वाच्या लिंक

    संपर्क

    आपल्याला जाहिराती, बातम्या, सूचना किंवा इतर कोणत्याही माहितीसाठी आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास खालील माध्यमांद्वारे संपर्क साधू शकता.

    © 2026 Dainik Shivner News Portal. All Rights Reserved.

    या पोर्टलवरील सर्व बातम्या, लेख, फोटो आणि डिजिटल सामग्रीचे सर्व हक्क सुरक्षित आहेत. कोणतीही सामग्री पूर्वपरवानगीशिवाय वापरण्यास मनाई आहे.

    Website & Portal Design by Anshika Technology