ताज्या बातम्या
Edit Template
आज तारीख-Friday, June 19, 2026 6:27 pm

प्रतिज्ञापत्रं वरील आक्षेपामुळे<br>नगरसेविका कृष्णा विश्वासराव चर्चेत


केतन खेडेकर: बेस्ट समितीच्या
अध्यक्षा आणि शिवसेना नगरसेविका तृष्णा चंद्रकांत विश्वासराव यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रासंदर्भात काही मुद्दे उपस्थित करत बांधिलकी सामाजिक संघटनेने संबंधित प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेत संघटनेचे अध्यक्ष प्रमोद सावंत, कमलाकर शिंदे आणि रुपेश पुरळकर यांनी

विश्वासराव यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्राबाबत काही आक्षेप नोंदविले.

संघटनेच्या प्रतिनिधींनी दावा केला की, निवडणूक नामांकन प्रक्रियेदरम्यान सादर करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्राच्या काही बाबींबाबत शंका निर्माण होत असून त्याची सखोल पडताळणी होणे आवश्यक आहे. प्रतिज्ञापत्रातील काही तांत्रिक बाबी तसेच मालमत्तेच्या घोषणेशी संबंधित मुद्द्यांवर त्यांनी प्रश्न उपस्थित केले.

Dainik Shivner

Writer & Blogger

Previous Post

You May Also Like

  • All Posts
  • क्रीडा
  • ठाणे
  • देश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लाईफस्टाईल
  • विदेश
  • संपादकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsletter

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Ut elit tellus, luctus nec ullamcorper mattis, pulvinar dapibus leo.

You have been successfully Subscribed! Ops! Something went wrong, please try again.

Unlock Premium Content!

Sign up for our
premium membership today.

Categories

Tags

    ताज्या बातम्या, अपडेट्स आणि विशेष माहिती मिळवण्यासाठी आमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा.
    “सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह बातम्या” — Dainik Shivner.

    You have been successfully Subscribed! Ops! Something went wrong, please try again.

    महत्वाच्या लिंक

    संपर्क

    आपल्याला जाहिराती, बातम्या, सूचना किंवा इतर कोणत्याही माहितीसाठी आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास खालील माध्यमांद्वारे संपर्क साधू शकता.

    © 2026 Dainik Shivner News Portal. All Rights Reserved.

    या पोर्टलवरील सर्व बातम्या, लेख, फोटो आणि डिजिटल सामग्रीचे सर्व हक्क सुरक्षित आहेत. कोणतीही सामग्री पूर्वपरवानगीशिवाय वापरण्यास मनाई आहे.

    Website & Portal Design by Anshika Technology