
केतन खेडेकर प्रवेशापासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश पूर्व ऑनलाईन नोंदणीची लिंक पोलीस सुरू करावी अशी मागणी शिवसेनेचे सचिव वैभव थोरात यांनी केली आहे.राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेचे निकाल...











