ताज्या बातम्या
Edit Template
आज तारीख-Thursday, August 27, 2026 9:39 pm

Category: मुंबई

  • All Posts
  • क्रीडा
  • ठाणे
  • देश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लाईफस्टाईल
  • विदेश
  • संपादकीय
*महिलांच्या आरोग्यासाठी राजोल पाटील यांचा पुढाकार भांडुपमध्ये २२ जुलैला मोफत कर्करोग तपासणी शिबिर*

-July 21, 2026

मुंबई, दि. २१ (प्रतिनिधी) – महिलांचे आरोग्य सुदृढ राहावे, गंभीर आजारांचे वेळेत निदान व्हावे आणि उपचारासाठी योग्य वेळी मार्गदर्शन मिळावे, या सामाजिक उद्देशातून भांडुप पश्चिम प्रभाग क्रमांक ११४च्या शिवसेना (उबाठा) पक्षाच्या नगरसेविका राजोल संजय पाटील...

नगरसेवक तेजिंदर सिंगतिवाना यांच्या ‘महापौर Gen Next Civic Fellows’ ठरावास मंजुरी

-July 20, 2026

मुंबई प्रतिनिधी : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहात नगरसेवक तथा स्थायी समिती सदस्य तेजिंदरसिंग सतनामसिंग तिवाना यांनी मांडलेल्या ‘महापौर Gen Next Civic Fellows’ योजना सुरू करण्याच्या ठरावास सभागृहाने मंजुरी दिली. या निर्णयामुळे मुंबईतील तरुणांना महानगरपालिकेच्या नागरी प्रशासन,...

धारावी बस डेपो पीपीपी तत्त्वावर देण्यास आमचा जाहीर विरोध <br>महापालिका काँग्रेस गटनेते अशरफ आजमी

-July 16, 2026

मुंबई प्रतिनिधी महापालिकेच्या सभागृहात धारावी बस डेपो पीपीपी तत्त्वावर देण्यास प्रस्ताव आला होता परंतु काँग्रेस पक्षाने याला कडाडून विरोध केला असून आम्ही मुंबईकरांची जमीन अदानीच्या संबंधित असणाऱ्या नवदीप डेवलपर्सला कदापि देणार नाही . तर त्यास...

शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचार विरोधात कोकरोच जनता पार्टीने केले आझाद मैदानात आंदोलन

-July 16, 2026

मुंबई प्रतिनिधी कॉक्रोच जनता पार्टी मुंबईतर्फे आझाद मैदानावर एकदिवसीय आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचं उद्दिष्ट भारतीय शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकता, भ्रष्टाचारमुक्त परीक्षा व्यवस्था निर्माण व्हावी हे आहे. या आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणावर युवकांनी सहभाग घेतला होता. सकाळी...

व्हीबी-जी राम जी’ योजनेची पारदर्शक, प्रभावी अंमलबजावणी संदर्भात झाली  बैठक!

-July 16, 2026

केतन खेडेकर ‘व्हीबी-जी राम जी’ योजनेच्या अंमलबजावणीदरम्यान येणाऱ्या अडचणींचा आढावा घेण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीत ‘व्हीबी-जी राम जी’ या नवीन योजनेच्या अंमलबजावणीमध्ये शासन पातळीपासून गाव पातळीपर्यंतच्या संपूर्ण यंत्रणेने सतर्कता, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व राखावे. यंत्रणेचा...

धोकादायक पागडी  इमारतींच्या पुनर्विकासाला मिळणार गती,आमदार प्रसाद लाड यांच्या पाठपुराव्याला मोठे यश; 

-July 11, 2026

मुंबई प्रतिनिधी : मुंबईतील धोकादायक उपकरप्राप्त (पागडी) इमारतींमध्ये वास्तव्यास असलेल्या लाखो नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न महाराष्ट्र विधान परिषदेत प्रभावीपणे उपस्थित करणारे भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे. राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांनी...

सक्षम प्राधिकरणाबाबतच्या कायद्यातील दुरुस्तीचे स्वागत – मुकेश शहा पेंडसे

-July 11, 2026

मुंबई प्रतिनिधी मुंबईतील सुमारे १३,८०० उपकरप्राप्त (Cessed) इमारतींमध्ये राहणाऱ्या लाखो रहिवाशांच्या पुनर्विकास प्रक्रियेला कायदेशीर स्पष्टता देण्यासाठी राज्य सरकारने म्हाडा दुरुस्ती मंडळाच्या कार्यकारी अभियंत्यांना सक्षम प्राधिकरणाचे अधिकार देण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भातील विधेयक अधिवेशनात मंजूर...

२०१९ मधील लाभधारक शेतकऱ्यांनाही सरसकट कर्जमाफी<br>– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा; ‘भाडे के टट्टू’वर आक्षेप घेणाऱ्यांना संबोधले ‘सुपारीबाज’

-July 10, 2026

मुंबई प्रतिनिधी : राज्यातील बळीराजाला आतापर्यंतची सर्वात मोठी कर्जमाफी देणाऱ्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजने’ची व्याप्ती वाढवत, २०१९ मधील ‘महात्मा जोतिबा फुले कर्जमाफी योजने’च्या सुमारे २ लाख लाभधारक शेतकऱ्यांनाही सरसकट २ लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी...

मुंबई प्रेस क्लबच्या अध्यक्षपदासाठी सुरेंद्र गांगण रिंगणात; मंत्रालय पत्रकारांकडून विजयाच्या शुभेच्छा

-July 10, 2026

केतन खेडेकर: मुंबई प्रेस क्लबच्या प्रतिष्ठेच्या निवडणुकीत मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे माजी अध्यक्ष सुरेंद्र गांगण यांनी अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. पत्रकारितेतील प्रदीर्घ अनुभव, संघटनात्मक नेतृत्व आणि पत्रकारांच्या प्रश्नांबाबत सातत्याने घेतलेली भूमिका यामुळे...

मुंबई प्रेस क्लबच्या अध्यक्षपदासाठी सुरेंद्र गांगण रिंगणात; मंत्रालय पत्रकारांकडून विजयाच्या शुभेच्छा*

-July 10, 2026

मुंबई प्रतिनिधी : मुंबई प्रेस क्लबच्या प्रतिष्ठेच्या निवडणुकीत मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे माजी अध्यक्ष सुरेंद्र गांगण यांनी अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. पत्रकारितेतील प्रदीर्घ अनुभव, संघटनात्मक नेतृत्व आणि पत्रकारांच्या प्रश्नांबाबत सातत्याने घेतलेली भूमिका...

ताज्या बातम्या, अपडेट्स आणि विशेष माहिती मिळवण्यासाठी आमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा.
“सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह बातम्या” — Dainik Shivner.

You have been successfully Subscribed! Ops! Something went wrong, please try again.

महत्वाच्या लिंक

संपर्क

आपल्याला जाहिराती, बातम्या, सूचना किंवा इतर कोणत्याही माहितीसाठी आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास खालील माध्यमांद्वारे संपर्क साधू शकता.

© 2026 Dainik Shivner News Portal. All Rights Reserved.

या पोर्टलवरील सर्व बातम्या, लेख, फोटो आणि डिजिटल सामग्रीचे सर्व हक्क सुरक्षित आहेत. कोणतीही सामग्री पूर्वपरवानगीशिवाय वापरण्यास मनाई आहे.

Website & Portal Design by Anshika Technology