ताज्या बातम्या
Edit Template
आज तारीख-Saturday, August 29, 2026 12:40 am

Category: महाराष्ट्र

  • All Posts
  • क्रीडा
  • ठाणे
  • देश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लाईफस्टाईल
  • विदेश
  • संपादकीय
सांस्कृतिक कार्य विभागाच्या सावळागोंधळामुळे मंत्री अडचणीत; पद्मश्री परत करण्याचा ज्येष्ठ लोककलावंत रघुवीर खेडकर यांचा इशारा…..!

-June 30, 2026

मुंबई प्रतिनिधी सांस्कृतिक कार्य विभागाच्या अधिकाऱ्यांमधील समन्वयाचा अभाव आणि ढिसाळ नियोजनामुळे राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री चांगलेच अडचणीत आले आहेत. पुण्यात नुकत्याच पार पडलेल्या ‘समरसता लोककला संमेलना’कडे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह प्रमुख मंत्र्यांनी पाठ फिरवल्याने ज्येष्ठ...

अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण निर्णयाविरोधात एकवटला जनसमुदाय

-June 30, 2026

मुंबई प्रतिनिधी : अनूसूचित जाती (एस.सी.)आरक्षण उपवर्गीकरण झाले तर जाती-जातीमध्ये तेढ निर्माण होईल.सरकार भांडणे लावण्याचे काम करीत आहे.जो पर्यंत आरक्षण उपवर्गीकरण प्रक्रिया रद्द होत नाही तोपर्यंत हा लढा सुरु राहिल,असा निर्धार मुंबई येथे सर्व समुदायांकडून...

-June 29, 2026

मुंबई प्रतिनिधी शतकाहून अधिक इतिहास असलेल्या श्री केदारेश्वर महादेव मंदिर ट्रस्ट, वरळी, मुंबई यांनी त्यांच्या मालकीच्या अत्यंत मौल्यवान जमिनीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले असून न्याय मिळविण्यासाठी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याचा निर्णय घेतला आहे. ट्रस्टच्या...

फिफा वर्ल्ड कपचा फिव्हर जगात जोमात, मुंबईत फुटबॉलसाठी मैदानेच नाहीत

-June 29, 2026

लेखक: रवींद्र मधुकर पांचाळ* आज जगभरात फिफा वर्ल्ड कपचा फिव्हर जोमात आहे. *केरळ, बंगाल, गोवा, मणिपूर, ओडिसा* तर सोडाच, पण *उत्तर प्रदेश आणि बिहार* सारखी राज्ये जिथे कधीकाळी फुटबॉल माहितही नव्हता, तिथेही आज सरकार फुटबॉल...

गोकुळधाममध्ये पीपीपी तत्वावर दिलेल्या प्रसुतीगृहाच्या जागेत चालते शाळा, महापालिकेची केली फसवणूक

-June 28, 2026

केतन खेडेकर गोकुळधाम येथील प्रसुतीगृहाची जागा पीपीपी तत्त्वावर नवजात शिशु कक्षासह बाल रुग्णालय सुरू करण्याकरिता देण्यात आल्यानंतर भाडेकराराचे उल्लंघन करून तिथे शाळा सुरू करण्यात आली आहे.  मोठ्या संघर्षानंतर ही आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न...

खेतवाडी येथे राजश्री शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त केले अभिवादन

-June 28, 2026

मुंबई प्रतिनिधी छत्रपती राजश्री शाहू महाराज यांची जयंती ते कोल्हापूर संस्थांचे महान समाज सुधारक लोक कल्याणकारी राजा आणि बहुजन समाजासाठी त्यांच्या उद्धारासाठी जातिभेद आणि अस्पृश्यता निर्मूलनासाठी यांनी आपलं संपूर्ण आयुष्य खर्च केले बहुजन समाजासाठी ५०% ...

प्रभादेवी येथील तरुणीच्या मूर्ती कार्यशाळेवर महापालिकेने कारवाई केली असता नगरसेवक निशिकांत शिंदे आले धावून

-June 27, 2026

मुंबई प्रतिनिधी प्रभादेवी येथील मूर्तिकार पूजा मोहिते यांच्या मूर्ती कार्य शाळेवर महानगरपालिकेने कारवाई केली. त्यानंतर या तरुणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये तिच्या गणपतीच्या मूर्ती कार्यशाळेवर महापालिकेने केलेल्या कारवाईमुळे ती व्यथित...

वाढवण बंदर: शिवरायांची सागरी दूरदृष्टी आणि मच्छीमारांचे हित – सुवर्णमध्याचा मार्ग

-June 24, 2026

रविंद्र पांचाळ *छत्रपती शिवाजी महाराज* हे भारताचे पहिले आरमार निर्माते. “ज्याचे आरमार त्याचा समुद्र” हा त्यांचा मंत्र आजच्या जागतिक स्पर्धेतही तितकाच लागू आहे. *वाढवण बंदर* हे महाराष्ट्राला सागरी महासत्ता बनवणारे, 18 मीटर नैसर्गिक खोलीचे देशातील...

विकासाच्या नावाखाली… हरवत चाललेला हिरवा गंध,<br>जागतिक वर्षावन दिवसानिमित्त एक चिंतन

-June 22, 2026

— चाँद शेख आज २२ जून, जागतिक वर्षावन दिवस. यंदाची थीम आहे ‘The Forest Within You’ — म्हणजेच ‘तुमच्यातील जंगल’. अर्थात ही थीम सांगते की, जंगले केवळ बाहेरच्या पर्यावरणाचा भाग नाहीत, तर ती आपल्या अस्तित्वाचा,...

प्रतिज्ञापत्रं वरील आक्षेपामुळे<br>नगरसेविका कृष्णा विश्वासराव चर्चेत

-June 18, 2026

केतन खेडेकर: बेस्ट समितीच्याअध्यक्षा आणि शिवसेना नगरसेविका तृष्णा चंद्रकांत विश्वासराव यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रासंदर्भात काही मुद्दे उपस्थित करत बांधिलकी सामाजिक संघटनेने संबंधित प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेत संघटनेचे अध्यक्ष प्रमोद...

ताज्या बातम्या, अपडेट्स आणि विशेष माहिती मिळवण्यासाठी आमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा.
“सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह बातम्या” — Dainik Shivner.

You have been successfully Subscribed! Ops! Something went wrong, please try again.

महत्वाच्या लिंक

संपर्क

आपल्याला जाहिराती, बातम्या, सूचना किंवा इतर कोणत्याही माहितीसाठी आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास खालील माध्यमांद्वारे संपर्क साधू शकता.

© 2026 Dainik Shivner News Portal. All Rights Reserved.

या पोर्टलवरील सर्व बातम्या, लेख, फोटो आणि डिजिटल सामग्रीचे सर्व हक्क सुरक्षित आहेत. कोणतीही सामग्री पूर्वपरवानगीशिवाय वापरण्यास मनाई आहे.

Website & Portal Design by Anshika Technology